'काफ्काचा शेवटचा खटला' : लेखक, अस्मिता, बाजार यांचा गुंता
-
Picador, 2018. Cover Design : Ami Smithson
फ्रान्झ काफ्का (३ जुलै १८८३ - ३ जून १९२४) हा ज्यू धर्मात जन्मलेला आणि जर्मन
भाषेत लिहून गेलेला लेखक जन्मापासून ...
Friday, November 25, 2011
जोहार
रोज तुझ्या नावाची जपमाळ चालू आहे
अष्टौप्रहर
दिनक्रम अस्ताव्यस्त पसरलाय खोलीभर
माझ्यासकट
भूतकाळाच दर्दभर संगीत ऐकू येतंय कानांना फक्त
तुझ्यापायी उध्वस्तापणाची बा रा ख डी गिरवतोय
पुन्हा पुन्हा
तुझ्यासमोर गरीब वाटत नशापाणी
तू जालीम तुझ्या जीवघेण्या आठवणी
शरणागतीचे पांढरे निशाण घेवून उभाये दारासमोर तुझ्या
जोहार माझे बाय
जोहार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Nice
ReplyDelete