दुःखाची करंगळी धरून चालतोस कशाला?
सोड ना बोट चाल ना एकटा..
या रंगीत चोची टोचणारच ना राव
तुम्ही टोचून घ्या अँन्टी काहीतरी
अगऽऽ माझे बाय तुला माझी आठवण झालीच कशी???
फॉरमॅट मारून घे मेंदूला
भावडया गाऊ नको इश्काची गाणी
डोळ्यातल्या पाण्याला
मार्केट नाय....
सोड ना बोट चाल ना एकटा..
या रंगीत चोची टोचणारच ना राव
तुम्ही टोचून घ्या अँन्टी काहीतरी
अगऽऽ माझे बाय तुला माझी आठवण झालीच कशी???
फॉरमॅट मारून घे मेंदूला
भावडया गाऊ नको इश्काची गाणी
डोळ्यातल्या पाण्याला
मार्केट नाय....
mast... :)
ReplyDeleteओरिजीनल काहीतरी असं बऱ्याच दिसांनी वाचायला मिळालं. छानच आहे. अगदी आत जाऊन पोचतं.....
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDelete