पोरी ऽऽऽ
तूच तर दिली होती लाईन इष्काची गाणी गाईन
म्हणता म्हणता फाफललो
आली होती भलतीच संधी पण
हातातून निसटली फांदी आत्मविश्वासापाई कोसळलो
घेतलेल्या सोंगाचा वाजला भोंगा
तरी चारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो
बोटं मोडत कित्येक हातांनी दिलेले तळतळाट
तरी डोळे मिटून मिठू मिठू पोपट होत खोटेखोटे झोपलो
उरल्या आयुष्यात रचल्या कविता
म्हटली शायरी, फुल इमोशनल फिल्मी गाणी
एकांत प्यालो
आठवण येता तुझी
गायीच्या करुण डोळ्यात व्याकूळ हंबरून
बुडालो
जाहिराती, 'जोरम', जर्नलिस्ट, जांभेकर
-
*जाहिराती*
आज (६ जानेवारी २०२५) 'लोकमत' या वृत्तपत्राच्या नागपूर, अकोला, पुणे, छत्रपती
संभाजीनगर, नाशिक आणि अहिल्यानगर आवृत्त्यांच्या पहिल्या पूर्ण पानाव...
This comment has been removed by the author.
ReplyDeleteचारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो
ReplyDeletethis line seems to be out of sinc, both in terms of rhythm and flow, but liked the poem...